निसर्गानुरूप आनंदयुक्त जीवनशैली
आयुर्वेद शास्त्राचा भक्कम पाया व त्यावर आधारित इतर सव॔ आरोग्य चिकित्सा पध्दती हे आपल्या “महान भारतीय संस्कृतीने ” संपुण॔ विश्वाला दिलेला अनमोल ठेवा आहे. वास्तविक संपुण॔ विश्वात सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक आरोग्य चिकित्सा पध्दतीचे “मुळ” हे आपले भारतीय आयुर्वेद शास्त्र आहे. अनेक वर्षापासून व पिढ्यानपिढ्या चालत आलेली उपचार पद्धती म्हणजे “आयुर्वेद” होय.आपले पुव॔॔ज आयुष्याची “शंभरी” […]
निसर्गानुरूप आनंदयुक्त जीवनशैली Read More »