मुळव्याध जागतिक दिनविशेष
मुळव्याधीची लक्षण ही तशी वेदनादायक असतात. संडास ला जाताना आग होणे,जागा दु:खणे ,पोट साफ न होणे. खाज सुटणे अशा प्रकारची लक्षणे घेऊन पेशंट हा त्रास अंगावर काढत असतो. पुरुषांमध्ये या आजाराविषयी काही प्रमाणात जागरुकता आहे. परंतु स्त्रिया हा आजार कुणाला सांगत नाही. किंवा कोणत्या डॉक्टरांकडून ही याच्यावर उपचार घेत नाही त्यामुळे या आजारांची लक्षणे दिवसेंदिवस […]
मुळव्याध जागतिक दिनविशेष Read More »