मुळव्याध रोगासाठी योगाभ्यास
मुळव्याध जर टाळायचा असेल तर त्यासाठी योगा करणे फायद्याचे असते. काही उपयुक्त योगासने खालीलप्रमाणे – १.’मंडूकासन’ मंडूक हा एक संस्कृत शब्द असून याचा अर्थ बेडूक असा होतो. हे आसन करताना आपल्या शरीराचा आकार बेडका प्रमाणे दिसतो. म्हणून, या आसनाला ‘मंडूकासन’ असे म्हणतात. या आसनाला इंग्रजी मध्ये “फ्रॉग पोझ” (Frog Pose) म्हणतात. हे आसन आपल्या […]
मुळव्याध रोगासाठी योगाभ्यास Read More »