Marquee Stop on Hover
Cashless Facilities Available, Mediclaim Reimbursement Available, Video Rectoscopy Available, Laser Treatment Available . Branches - Pune , Mumbai.

मुळव्याध

गुढीपाडवा, वाढता उन्हाळा आणि आरोग्याची नवी सुरुवात: पचनसंस्थेची काळजी का आहे अत्यावश्यक?

मार्च – एप्रिल हा काळ नसगातील बदलांचा आणि नवचैतन्याचा असतो. चैत्र पालवी फुलते, झाडांना नवी पाने फुटतात आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू नववषाचे स्वागत केले जाते. हा सण केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक महत्त्वाचा नसून, जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची संधी देणारा असतो. अनेकजण या काळात नवीन संकल्प घेतात, नवीन सुरुवात करतात. मात्र, याच काळात वाढत्या तापमानामुळे शरीरावर, […]

गुढीपाडवा, वाढता उन्हाळा आणि आरोग्याची नवी सुरुवात: पचनसंस्थेची काळजी का आहे अत्यावश्यक? Read More »

Creating Safe Spaces in Proctology: Why Compassionate and Specialized Care Matters for Women

Healthcare isn’t just about diagnosing and treating disease — it’s about understanding the patient as a whole person. This truth becomes especially apparent when addressing sensitive health conditions that disproportionately affect women, such as piles, fissures, and other anorectal concerns. At Dr. Kamthe’s Piles Clinic, this philosophy underlies every consultation and treatment plan. Their team

Creating Safe Spaces in Proctology: Why Compassionate and Specialized Care Matters for Women Read More »

यंदाची होळी खेळा उत्साहात, पण मळूव्याधीचा त्रास टाळून!

रंगांचा सण आणि पचनसंस्थेची काळजी – डॉ. कामठे पाईल्स क्लिनिकचा मोलाचा सल्ला होळी आणि रंगपंचमी म्हणजे आनंद, रंगांची उधळण, मित्र-परिवारासोबतचा उत्साह आणि घराघरातदरवळणारा पुरणपोळीचा गोडवा. हवेत उडणारेगुलाल, पाण्याचेफुगेआणि हसत-खेळत साजरा होणारा हासण आपल्या जीवनात नवी ऊर्जाभरतो. मात्र, सण साजरा करण्याच्या उत्साहात आपण अनेकदाआपल्या आहाराकडे पाण्याच्या सेवनाकडेआणि दैनंदिन सवयींकडे दुर्लक्ष करतो. याच निष्काळजीपणाचाफटका मुळव्याध (Piles), फिशर

यंदाची होळी खेळा उत्साहात, पण मळूव्याधीचा त्रास टाळून! Read More »

हिवाळ्यात पाइल्स रुग्णांसाठी काळजी, आहार आणि जीवनशैली मार्गदर्शन

हिवाळा हा ऋतू आरोग्यवर्धक मानला जातो, परंतु पाइल्स म्हणजेच बवासीरच्या रुग्णांसाठी हा काळ काही प्रमाणात आव्हानात्मक ठरतो. थंड हवामानामुळे शरीरातील पचनक्रिया मंदावते, लोक पाणी कमी पितात आणि तिखट, तेलकट किंवा गोड पदार्थ जास्त खाण्याकडे कल वाढतो. यामुळे पचनशक्ती कमी होऊन मलावरोधाची समस्या वाढते आणि परिणामी पाइल्सची लक्षणे अधिक तीव्र होतात. मल घट्ट झाल्याने शौचावेळी त्रास,

हिवाळ्यात पाइल्स रुग्णांसाठी काळजी, आहार आणि जीवनशैली मार्गदर्शन Read More »

Top 10 Advantages of Laser Piles Treatment Over Traditional Surgery

Top 10 Advantages of Laser Piles Treatment Over Traditional Surgery Hemorrhoids, commonly known as piles, are swollen veins in the rectum and anus. They can cause a variety of uncomfortable symptoms, including itching, burning, bleeding, and pain. While not life-threatening, piles can significantly impact a person’s quality of life, sicks mentally and physically . Traditional

Top 10 Advantages of Laser Piles Treatment Over Traditional Surgery Read More »

अर्श म्हणजेच मुळव्याध – बदलत्या जीवनशैलीचा परिणाम .— डॉ. कुणाल कामठे

गेल्या दशकापासून सर्वांची जीवनशैली बदलली आहे . खाण्यापिण्याच्या सवयी , व्यायाम न करणे , रात्रीच्या पार्टी जास्त करणे , भेसळयुक्त खाणे इ. मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मुळव्याध ही एक गंभीर समस्या आहे. मुळव्याध म्हणजे शौचास होताना वेदना होणे ,खाज येणे ,रक्तस्त्राव होणे, आग होणे ,सूज येणे, कधी कधी चिकट स्राव येणे इ. या पैकी वेगवेगळी

अर्श म्हणजेच मुळव्याध – बदलत्या जीवनशैलीचा परिणाम .— डॉ. कुणाल कामठे Read More »

अर्श म्हणजेच मुळव्याध – बदलत्या जीवनशैलीचा परिणाम .— डॉ. कुणाल कामठे

गेल्या दशकापासून सर्वांची जीवनशैली बदलली आहे . खाण्यापिण्याच्या सवयी , व्यायाम न करणे , रात्रीच्या पार्टी जास्त करणे , भेसळयुक्त खाणे इ. मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मुळव्याध ही एक गंभीर समस्या आहे. मुळव्याध म्हणजे शौचास होताना वेदना होणे ,खाज येणे ,रक्तस्त्राव होणे, आग होणे ,सूज येणे, कधी कधी चिकट स्राव येणे इ. या पैकी वेगवेगळी

अर्श म्हणजेच मुळव्याध – बदलत्या जीवनशैलीचा परिणाम .— डॉ. कुणाल कामठे Read More »

मुळव्याध रोगासाठी योगाभ्यास 

मुळव्याध जर टाळायचा असेल तर त्यासाठी योगा करणे फायद्याचे असते. काही उपयुक्त योगासने खालीलप्रमाणे –   १.’मंडूकासन’   मंडूक हा एक संस्कृत शब्द असून याचा अर्थ बेडूक असा होतो. हे आसन करताना आपल्या शरीराचा आकार बेडका प्रमाणे दिसतो. म्हणून, या आसनाला ‘मंडूकासन’ असे म्हणतात. या आसनाला इंग्रजी मध्ये “फ्रॉग पोझ” (Frog Pose) म्हणतात. हे आसन आपल्या

मुळव्याध रोगासाठी योगाभ्यास  Read More »

मुळव्याध, फिशर, फिस्टुला आणि पावसाळा

पावसाळ्याचे आगमन होताच थंड हवेची झुळूक येऊन उन्हाळ्याच्या कडक उन्हापासून दिलासा मिळतो. पण त्यामुळे, या ऋतूमध्ये आरोग्याविषयी आव्हाने देखील निर्माण होऊ शकतात, विशेषत: मूळव्याध, फिशर आणि फिस्टुला यासारख्या काही आजारांचा सामना करणे कठीण होते. या सामान्य आरोग्यविषयी समस्या आहेत ज्याकडे लक्ष देणे व त्याची काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषतः पावसाळ्यात जेव्हा आर्द्रता आणि अधूनमधून संक्रमण

मुळव्याध, फिशर, फिस्टुला आणि पावसाळा Read More »

मुळव्याधीचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे विविध उपचार

मुळव्याध, ही एक सामान्य स्थिती आहे जी जगभरातील लाखो लोकांना होते. बहुतेक लोकांना सौम्य लक्षणे जाणवतात, तर काहींना तीव्र अस्वस्थता आणि वेदना होतात. प्रभावी व्यवस्थापन आणि आराम मिळण्यासाठी विविध प्रकारचे मुळव्याध आणि त्यांचे संबंधित उपचार समजून घेणे आवश्यक आहे. या ब्लॉगमध्ये, आपण मुळव्याधीच्या विविध प्रकारांची माहिती घेऊ आणि रुग्णांना वैयक्तिक काळजी आणि आराम देण्यासाठी डॉ.

मुळव्याधीचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे विविध उपचार Read More »

EN_US
Scroll to Top