Ksharsutra Treatment म्हणजे काय?
Kshar Sutra Treatment हा आयुर्वेदातील एक शल्यचिकित्सा (para-surgical) पद्धत आहे, जी विशेषतः पाईल्स (हार्मोईड्स), फिस्टुला सोबतच्या इतर गुदातील आजारांमध्ये वापरली जाते. यामध्ये एक वैद्यकीय धागा (“सूत”) वापरला जातो ज्यावर औषधी गुण असलेली kshara ( चूर्ण / क्षार) आणि इतर आयुर्वेदिक घटक लावलेले असतात. या धाग्याने आजारग्रस्त पेशींवर कार्य करून त्या कमी करतो आणि बरी होण्यास […]
Ksharsutra Treatment म्हणजे काय? Read More »



