मुळव्याध एक जागतिक समस्या – दुर्लक्ष न करता करा उपाय
शत्रूलाही होऊ नये असा आजार म्हणजे मुळव्याध …आयुर्वेदामध्ये याची गणना अष्टमहागद व्याधीमध्ये केलेली आहे. अष्टमहागद व्याधी म्हणजे आठ महाव्याधी की ज्या महाव्याधी मध्ये रुग्णाला अतिशय वेदना होतात. मुळव्याध हा आजार ऐकायला अतिशय सर्वसामान्य वाटतो परंतु ज्याला होतो त्यालाच याची महती – व्याप्ती कळून येते. कारण या आजारात अतिशय त्रासदायक वेदना होत असतात. हजारो वर्षांपूर्वी आचार्य […]
मुळव्याध एक जागतिक समस्या – दुर्लक्ष न करता करा उपाय Read More »