२० नोव्हेंबर – जागतिक मुळव्याध दिन – जीवनशैली बदला ,मुळव्याध घालवा.
आजकाल प्रत्येकाची जीवनशैली पूर्णपणे बदललेली आहे यामुळे लाइफस्टाईलशी निगडित आजार हे मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतात. सर्जरीचे जनक आचार्य सुश्रुत यांनी हजारो वर्षांपूर्वी मुळव्याध या आजाराविषयी संपूर्ण माहिती ‘ सुश्रुतसंहिता’ या ग्रंथांमध्ये दिलेली आहे मुळव्याध कसा ओळखावा? त्याचे निदान काय? कारणे काय? त्याचे उपाय काय ?तसेच उपचार काय काय आहेत? याबाबतीत पूर्णपणे माहिती ही त्यांनी दिलेली […]
२० नोव्हेंबर – जागतिक मुळव्याध दिन – जीवनशैली बदला ,मुळव्याध घालवा. Read More »


